'स्मिता पाटील यांच्या बर्फावरील पार्थिवाचा मी मेकअप करत होतो' आर्टिस्ट म्हणाले, 'तिची शेवटची इच्छा...'

SMITA PATIL’S LAST WISH REVEALED: स्मिता पाटील यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी भावुक खुलासा केला आहे. अमिताभ बच्चन उपस्थित असताना पार्थिवाचा शेवटचा श्रृंगार कसा झाला ते जाणून घ्या.
SMITA PATIL’S LAST WISH

SMITA PATIL’S LAST WISH

esakal

Updated on

DEEPAK SAWANT RECALLS SMITA PATIL’S LAST WISH: मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री स्मिता पाटील यांचं वयाच्या ३१ व्या वर्षी निधन झालं होतं. त्यांच्या जाण्यानं मनोरंजनविश्वला मोठा धक्का बसला होता. स्मिता पाटील यांचं निधन मुलगा प्रतिक बब्बर यांच्या जन्माच्या काही दिवसानंतर झालं होतं. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमात काम केलं होतं. मंडी, अर्थ, अर्ध सत्य यासारख्या सुपरहिट सिनेमात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com