

Palash Muchhal Fraud Case
esakal
Marathi Entertainment News : क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा एक्स आणि बॉलिवूड निर्माता, गायक आणि अभिनेता पलाश मुच्छलवर सांगलीमध्ये आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. चित्रपट निर्माते आणि अभिनेता विज्ञान माने ही तक्रार दाखल केली.