
Entertainment News: सध्या चर्चेत असलेली साऊथ इंडियन जोडी शोभिता धूलिपला आणि नागा चैतन्य यांच्या लग्नापुर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. 4 डिसेंबर 2024ला त्यांचं लग्न आहे. आज त्यांचा हळदी समारंभ पार पडला. सोशल मीडियावर त्यांच्या हळदी समारंभाचे फोटो व्हायरल झाले आहेत.