Viral : रणवीर अलाहबादिया पुन्हा अडचणीत; भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लोकांची मागितली माफी

Ranveer Allahbadia Apology To Pakistani Citizens : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रणवीर अलाहबादीया पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. त्याने भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लोकांची माफी मागितली.
Ranveer Allahbadia Apology To Pakistani Citizens
Ranveer Allahbadia Apology To Pakistani Citizens
Updated on

Bollywood Entertainment News : भारतातील प्रसिद्ध युट्युबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रणवीर अलाहाबादिया पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. इंडियाज गॉट लेटेन्ट्समधील त्याचं वादग्रस्त व्हिडीओ प्रकरण शमतं न शमतं तोच पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे तो ट्रोल होतोय. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील महत्त्वाच्या शहरांवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानी सामान्य नागरिकांची माफी मागितली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com