

Solapur Reels Star Akash and Anjali Narayankar’s Love Story
Sakal
Kannada Film Love You Muddu Release: सोलापूरच्या 'रीलस्टार' ची 'रिअल लव्हस्टोरी' शुक्रवारी (ता. ७) कर्नाटकातल्या चित्रपटगृहांमधील पडद्यावर झळकणार आहे. आकाश नारायणकर व अंजली शिंदे या युवा दाम्पत्याच्या प्रेमकथेवर आधारित 'लव्ह यू मुद्दु' या कन्नड चित्रपटाने शीर्षकासह आशयामुळे महाराष्ट्रातील सीमाभागासह कन्नड सिनेरसिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.