

Old feud between Sona Mohapatra and Salman Khan flares up again.
Sakal
प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्रा (Sona Mohapatra) आणि बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान यांच्यातील दशकाहून जुना वाद पुन्हा एकदा पेटला आहे. सलमान खानच्या आगामी 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' (Maatrubhumi: May War Rest in Peace) या चित्रपटातील 'तेरी सेक्सी ब्युटी' हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर सोनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत सलमानच्या गायकीवर आणि गाण्याच्या बोलांवर बोचरी टीका केली आहे.