Sonakshi Sinha : लग्नानंतर पहिल्यांदाच सोनाक्षीने साजरी केली करवा चौथ

Sonakshi Sinha : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच सोनाक्षी तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकली. आता तिने लग्नानंतर पहिल्यांदा करवा चौथ केली आहे.
Sonakshi Sinha
Sonakshi Sinha easkal
Updated on

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच सोनाक्षी तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकली. सोनाक्षी सिन्हाने तिचा पहिला करवा चौथ साजरा केला आणि तिचा पती, अभिनेता झहीर इक्बाल हा उपवास ठेवण्यासाठी तिच्यासोबत सामील झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com