SONAKSHI SINHA VIRAL VIDEO
esakal
SONAKSHI SINHA PAPARAZZI: कलाकार आणि पापाराझींची नेहमीच चर्चा होताना पहायला मिळते. कार्यक्रमांमध्ये नेहमीच माध्यमांशी आणि पापाराझींशी अत्यंत हसतमुखाने संवाद साधणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा एक नवीन व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. ती आकांक्षा कपूरच्या लग्राच्या रिसेप्शन पार्टीला गेली होती. पार्टी संपवून जेव्हा सोनाक्षी बाहेर पडली आणि आपल्या कारच्या दिशेने जाऊ लागली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींनी तिचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी थेट तिच्या गाडीपर्यंत धाव घेतली.