Video: बाबो...! सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट? पती झहीर इक्बालने पापाराझींसमोर तिच्या पोटावर हात ठेवला आणि...

Sonakshi Sinha Pregnancy Rumours Spark After Zahir Iqbal Touches Her Belly at Diwali Party: सोनाक्षी सिन्हा आणि झहीर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ पाहून सोनाक्षी प्रेग्नेंट असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.
Sonakshi Sinha Pregnancy Rumours Spark After Zahir Iqbal Touches Her Belly at Diwali Party:

Sonakshi Sinha Pregnancy Rumours Spark After Zahir Iqbal Touches Her Belly at Diwali Party:

esakal

Updated on

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेहमीच चर्चेत असते. तसंच ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. सोनाक्षीने झहीरसोबत लग्न केल्यानंतर प्रचंड चर्चेत आली होती. त्यांच्यासोबत लग्न केल्यानंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. लग्नाच्या वेळी तिने आणि झहीरने मोठी पार्टी सुद्धा केली होती. अशातच सोनाक्षी सोशल मीडियावर नेहमीच चाहत्यांना आपले अपडेट्स देत असते. झहीरसोबतचे मजेशीर व्हिडिओ नेहमीच ती शेअर करत असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com