Bollywood News: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा आज 38 वा वाढदिवस. सोनाक्षी नेहमीच काही न काही कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तर कधी तिच्या पर्सनल लाईफमुळे तिची नेहमीच चर्चा होताना दिसते. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत. ज्यांची नावं सोनाक्षीसोबत जोडली गेलेली आहेत.