सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नानंतरच्या आयुष्यात खूप खुश आहे. परंतु तिला अनेक वेळा ट्रोल करण्यात येतं. तिचा आनंद काही ट्रोलर्सला सहन होत नाही. सोशल मीडियावर नेटकरी सोनाक्षी आणि जहीर यांच्याबद्दल नकारात्मक कमेंट्स करत असतात. दरम्यान अशाच एका नेटकऱ्याला सोनालीने सडेतोड उत्तर दिलं आहे.