

Jatadhara Marathi Movie Review
esakal
Bollywood News : आपल्या देशामध्ये अनेक प्रसिद्ध देवस्थान आहेत. त्यापैकी एक म्हणजे केरळमधील पद्मनाभ स्वामी मंदिर. या मंदिराच्या बंद तळघरामधील रहस्य अजूनही सगळ्यांना बुचकळ्यात टाकणारे आहे. या मंदिराच्या तळघरात अफाट संपत्ती आहे आणि ती शोधण्याचा किंवा ते तळघर उघडण्याचा कुणी प्रयत्न केला तर आपत्ती वा मोठे संकट ओढवू शकते, अशी आख्यायिका आहे.