SONALEE KULKARNI’S COUSIN ANIRUDDHA PASSES AWAY
esakal
Sonalee Kulkarni Shares Heartfelt Instagram Post After Brother’s Death: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या भावाचं निधन झालं आहे. सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करत तिने ही दु:खद बातमी चाहत्यांना दिली आहे. सोनालीच्या चुलत भावाचं अनिरुद्धचं निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भावाच्या आठवणीत सोनाली सुद्धा भाऊक झाली होती.