'मितवा सिनेमाच्या शुटिंगवेळी खूप रडले' सोनाली कुलकर्णी जुनी आठवण सांगताना म्हणाली, 'माझ्या जवळची व्यक्ती गमावलेलं...'

SONALEE KULKARNI REVEALS EMOTIONAL BREAKDOWN:अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने अलीकडे दिलेल्या मुलाखतीत मितवा सिनेमाच्या शूटिंगवेळी घडलेला भावनिक किस्सा उघड केला. एका इमोशनल सीनदरम्यान तिला तिच्या आयुष्यातील एका जवळच्या व्यक्तीला गमावल्याची आठवण आली आणि त्या वेदनेतून ती सीनमध्ये पूर्णपणे रमली.
Sonali Kulkarni Mithwa Movie Shooting Story

SONALEE KULKARNI

esakal

Updated on

SONALEE KULKARNI SAYS SHE CRIED DEEPLY ON MITWAA : प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. तिने 'बकुळा नामदेव घोटाळे' या सिनेमातून करिअरला सुरुवात केली. अभिनयाबरोबरच ती उत्तम डान्सर सुद्धा आहे. अप्सरा आली हे तिचं गाणं प्रचंड हिट झालं होतं. तिच्या अभिनयासह तिच्या डान्सचे अनेक चाहते आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com