आजारी पडल्यावर सोनाली बेंद्रे खाते सीकेपी पद्धतीचा हा खास पदार्थ; शुटिंगमुळे दमल्यावर हॉटेलवाल्यांनाही लावते कामाला

SONALI BENDRE LOVES BOMBLACHA KALVAN AND MUGACHI KHICHDI: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला आवडणारं जेवण सांगितलं आहे जे ऐकून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल.
sonali bendre

sonali bendre

ESAKAL

Updated on: 

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीये. सोनालीने अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलंय. सलमान खान, आमिर खान यांच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांमध्ये सोनालीचं नाव घेतलं जातं. आजही ती तितकीच सुंदर आणि सोज्वळ दिसते. मात्र काही वर्षांपूर्वी सोनालीला कर्करोग झाला होता. तिने त्या परिस्थितीवर मात करत कॅन्सरला हरवलं. अनेक वर्षांच्या ब्रेक नंतर ती पुहा इंडस्ट्रीमध्ये परतली. आता ती मराठी इंडस्ट्रीमध्येही एंट्री करणार आहे. तिचा 'सोहळा' हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच दिलेल्या मुलाखतीत तिने तिला आवडणारं जेवण सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com