SONALI BENDRE
esakal
SONALI BENDRE BECOMES PRESENTER FOR MARATHI FILM: प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे आता पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करीत आहे. तिच्या या कमबॅकची सिनेसृष्टीत जोरदार चर्चा सुरू आहे. यापूर्वी २००३ मध्ये आलेल्या 'अनाहत' या गाजलेल्या मराठी चित्रपटात सोनाली बेंद्रेने मुख्य भूमिका साकारली होती. सुपरहिट ठरलेल्या 'अगं बाई अरेच्चा! 'मधील 'चम चम करता है' या लोकप्रिय गाण्यातही ती विशेष भूमिकेत झळकली होती.