SONALI BENDRE PRAJAKTA MALI PHOTO VRIAL
Esakal
Sonali Bendre: अभिनेत्री सोनाली बेंद्रे तिच्या आगामी सिनेमा 'सोहळा'मुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती अनेक ठिकाणी मुलाखती देताना पहायला मिळते. दरम्यान अशातच काही दिवसांपूर्वी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सेटवर सोनाली बेंद्रेनं हजेरी लावली होती. यावेळी तिने सेटवर कलाकरांसोबत खूप एन्जॉय केलं. दरम्यान या सगळ्यात प्राजक्ता माळीने सोशल मिडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत.