सोनाली बेंद्रेला 'अगं बाई अरेच्चा!' या चित्रपटातील 'छम छम' गाण्यासाठी किती पैसे मिळाले? म्हणाली, 'केदार शिंदेने...'

Sonali Bendre On Cham Cham Karta Hai : लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने 'अगं बाई अरेच्चा!' या चित्रपटात 'छम छम' गाण्यावर उत्कृष्ट नृत्य केलेलं. त्यासाठी तिने किती मानधन घेतलेलं?
SONALI BENDRE PAY FOR CHAM CHAM KARATA HAI

SONALI BENDRE PAY FOR CHAM CHAM KARATA HAI

esakal

Updated on: 

आपल्या अभिनयाने बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मराठीच नाही तर हिंदी प्रेक्षकांमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केलीये. तेव्हाच्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत तिने आपलं स्थान निर्माण केलं. ती बॉलिवूड गाजवत असताना तिने गाजलेल्या मराठी चित्रपटात एक गाणं केलेलं. जे पाहून प्रत्येक मराठी माणूस पुन्हा एकदा तिचा चाहता झालेला. ते गाणं म्हणजे ‘चम चम करता हैं नशीला बदन’. 'अगं बाई अरेच्चा!' या चित्रपटात हे गाणं होतं ज्यात ती अभिनेते भरत जाधव आणि संजय नार्वेकर यांच्यासोबत डान्स करताना दिसली. या गाण्यासाठी तिने किती पैसे घेतलेले हे तिने सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com