'आता दे ग दे जुजबी गालावर' सोनाली बेंद्रे आणि सई ताम्हणकरचा भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाली... Video Viral

SONALI BENDRE AND SAI TAMHANKAR VIRAL DANCE VIDEO: Sonali Bendre आणि Sai Tamhankar यांचा ‘आता दे ग दे जुजबी गालावर’ गाण्यावरचा भन्नाट डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सईने सोनालीच्या गालावर किसही केला.
VIRAL DANCE VIDEO

SONALI BENDRE AND SAI TAMHANKAR VIRAL DANCE VIDEO

esakal

Updated on: 

SONALI BENDRE SAI TAMHANKAR AATA DE GA DE JUJBI GAALAVAR: सोनाली बेंद्रे हिचा मराठी सिनेमा 'सोहळा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामुळे तिची मराठी सिनेसृष्टीत चर्चा रंगताना पहायला मिळतेय. दरम्यान अशातच आता 'महाराष्ट्रातील हास्यजत्रा'च्या सेटवरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये सई ताम्हणकर आणि सोनाली बेंद्रे ट्रेंडवर असलेल्या गाण्यावर डान्स करताना पहायला मिळताय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com