
‘परिणती - बदल स्वतःसाठी’ हा चित्रपट दोन सशक्त स्त्रियांच्या आयुष्य आणि मैत्रीचा भावनिक प्रवास मांडतो.
या चित्रपटातील ‘राणी’ हे पहिले गाणं स्त्रियांच्या स्वशोधाचा सुरेल आणि भावनिक आविष्कार आहे.
सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांच्या प्रभावी अभिनयामुळे गाण्याला विशेष ऊर्जा आणि भावनिक वजन प्राप्त झालं आहे.