ना सासूबाई, ना मम्मी, ना आई... मृणाल कुलकर्णी यांना 'या' नावाने हाक मारते सून शिवानी रांगोळे; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

MRINAL KULKARNI DAUGHATER IN LAW: लोकप्रिय मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना त्यांची सुनबाई शिवानी रांगोळे कोणत्या नावाने हा मारते ठाऊक आहे का? ती त्यांना सासूबाई किंवा आई असं काहीही म्हणत नाही.
 SHIVANI RANGOLE

SHIVANI RANGOLE

ESAKAL

Updated on: 

मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकारांनी प्रेम विवाह केलाय. शूटिंग करताना एकमेकांच्या प्रेमात पडलेले हे कलाकार लग्नबंधनात अडकले. अशीच एक चर्चेत असणारी जोडी म्हणजे अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी. विराजस हा मराठीसोबतच हिंदी मालिका आणि सिनेमे गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. म्हणजेच शिवानी त्यांची सून आहे. या सासूसुनेच्या जोडीचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा असते. त्यांच्या वागण्यावरून आणि त्यांच्या फोटोंवरून त्यांच्यातील प्रेम दिसतंच. मात्र शिवानी सासूबाईंना म्हणजेच मृणाल यांना काय हाक मारते हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com