एकीकडे सुरु होती सर्जरी आणि दुसरीकडे गाणं गात होता सोनू निगम, संगीतावर प्रेम असावं तर असं! viral video

SONU NIGAM HAND FINGER SURGERY VIRAL VIDEO: गायक सोनू निगम सध्या आरोग्याशी संबंधित समस्येचा सामना करत आहेत. यादरम्यान त्यांच्या हाताच्या बोटाची सर्जरी सुरू असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 VIRAL VIDEO

SONU NIGAM VIRAL VIDEO

ESAKAL

Updated on

SONU NIGAM SURGERY VIDEO AND HEALTH UPDATE: गायक सोनू निगम सध्या आरोग्याशी संबंधित समस्येचा सामना करत आहे. त्यातच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये सोनू निगमच्या हाताची सर्जरी सुरु होती तर दुसरीकडे तो मोहम्मद रफीचं गाणं म्हणताना दिसून येतोय. सोनू निगमने स्वत: त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अकाऊंटवर शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com