सोनू निगमला का विकावी लागली कर्जतमधील जमीन? 10 लोकांनी मिळून खरेदी केली प्रॉपर्टी, कितीचा झाला व्यवहार?

SONU NIGAM SELLS KARJAT LAND WORTH 95 LAKH: प्रसिद्ध गायक सोनू निगमने कर्जतमधील सावेले गावाजवळील पाच भूखंड विकल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास ९५ लाख रुपयांच्या या व्यवहारात विविध खरेदीदारांनी मिळून जमीन खरेदी केली असून नोंदणीची माहिती आता चर्चेत आली आहे.
SONU NIGAM

SONU NIGAM

esakal

Updated on

BOLLYWOOD SINGER SONU NIGAM PROPERTY DEAL DETAILS: बॉलिवूड मनोरंजविश्वातील प्रसिद्ध गायक सोनू निगम गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. त्याने काही दिवसापूर्वी कोट्यवधीची संपत्ती खरेदी केली होती. दरम्यान माहितीनुसार, आता सोनू निगमने कर्जतमधील जमीन विकली आहे. त्याने एकमेकांना लागून असलेले पाच भूखंड विकले आहे. यासाठी ९५ लाखांचा करारा झाल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com