VIRAL VIDEO : बापरे! सोनू सूदने हातात साप पकडला अन्... व्हिडिओ व्हायरल

Sonu Sood viral snake catching video in society: अभिनेता सोनू सूद याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. याव्हिडिओमध्ये सोनू सूद साप पकडताना दिसून येतोय.
Sonu Sood viral snake catching video in society:
Sonu Sood viral snake catching video in society:esakal
Updated on

थोडक्यात :-

> अभिनेता सोनू सूदचा साप पकडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

> साप विषारी नसल्यामुळे सोनूने तो स्वतःच्या हाताने पकडला आणि वाचवला.

> चाहत्यांनी व्हिडिओवर कमेंट करत सोनू सूदच्या धाडसाचं कौतुक केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com