
Maharashtrachi Hasya Jatra New Competition
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा नवा सिझन ‘विनोदाचा बोनस’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या सिझनमध्ये प्रेक्षकांना नावीन्यपूर्ण विषयांमधून विनोदाचा डोस मिळणार आहे.
सोनी मराठीने या सिझनमध्ये खास “पहा बोनस जिंका कॉन्टेस्ट” जाहीर केला असून, प्रेक्षकांना खराखुरा बोनस जिंकण्याची संधी मिळणार आहे.