SAMANTHA PRABHU CONFIRMS PREGNANCY
esakal
SAMANTHA RUTH PRABHU ANNOUNCES MATERNITY LEAVE: अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगत होत्या. तिचा 'मा इंटी बंगारम' या सिनेमाच्या सक्सेस पार्टीतील तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होता. या व्हिडिओमध्ये तिचं बेबी बंप स्पष्ट दिसत होतं. व्हिडिओवरून चाहत्यांनी प्रेग्नंट असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला. परंतु याबाबत अभिनेत्रीनं अधिकृत घोषणा केलेली नव्हती.