

Entertainment News : सध्या बॉलिवूडबरोबरच चर्चा असते ती साऊथ इंडियन सिनेमाची. त्यातही मल्याळम सिनेइंडस्ट्री त्यातील दमदार सिनेमांसाठी ओळखली जाते. पण याच इंडस्ट्रीमधील एका सगळ्यात सुंदर अभिनेत्रीला फसवणुकीमुळे स्वतःचा जीव द्यावा लागला. कोण होती ही अभिनेत्री आणि तिच्या बाबतीत नेमकं काय घडलं जाणून घेऊया.