
Bollywood News : बॉलिवूडमध्ये आजवर अनेक क्लासिक सिनेमे होऊन गेले आहेत. त्यातीलच एक सिनेमा म्हणजे मिस्टर इंडिया. श्रीदेवी आणि अनिल कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. बोनी कपूर यांनी या सिनेमाची निर्मिती केली होती. पण तुम्हाला माहितीये का ? हा सिनेमा पहिला अनिल कपूरला नाही तर बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्या ऑफर करण्यात आला होता.