श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SRIDEVI DEATH MYSTERY: बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री Sridevi यांचं 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईमध्ये निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देश शोकमग्न झाला होता. काही वर्षांपूर्वी पती Boney Kapoor यांनी श्रीदेवींच्या स्ट्रिक्ट डायट आणि आरोग्य समस्यांबाबत मोठा खुलासा केला होता.
SRIDEVI DEATH MYSTERY

SRIDEVI DEATH MYSTERY

esakal

Updated on

WHY SRIDEVI AVOIDED SALT?: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी हिने तिच्या अभिनयाबरोबर सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत होती. श्रीदेवीने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. त्यात नागिन, चालबाज, घर संसार, मॉम, इंग्लीश विंग्लिश सारख्या सिनेमाने तिला एक वेगळी ओळख दिली. परंतु श्रीदेवीचं 2018 मध्ये निधन झालं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com