
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत यशस्वी ठरलेली एक अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी दिव्याने बॉलिवूडमध्ये नायिका म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर ती बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त मानधन घेणारी नायिका ठरली. पण फार कमी वयात तिने जगाचा निरोप घेतला. पण दिव्याच्या जाण्यानंतर अनेकांना सेटवर भीतीदायक अनुभव आले.