श्रीदेवी यांचा जाच करायची सासू, प्रेग्नेंट असताना पोटावर मारलेला बुक्का, घर फोडणारी बाई म्हणून मारायची टोमणे

SRIDEVI’S DIFFICULT PERSONAL LIFE: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी लिहिलेल्या ‘माय लेटर टू श्रीदेवी’ या पत्रामध्ये त्यांच्या आयुष्यातील काही धक्कादायक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.
SRIDEVI’S DIFFICULT PERSONAL LIFE

SRIDEVI’S DIFFICULT PERSONAL LIFE

esakal

Updated on

SHOCKING TRUTH ABOUT SRIDEVI’S MARRIED LIFE:हिंदी सिनेसृष्टीतील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी या अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यानी अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट मालिका, सिनेमांमध्ये काम केलय. परंतु खासगी आयुष्यात त्यांना खुप त्रास सहन करावा लागला. श्रीदेवी जेवढ्या पडद्यावर प्रसिद्ध होत्या, तितकचं त्यांचं आयुष्य खडतर होतं. कारण श्रीदेवीनं दोन मुलांचे वडील असलेल्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत लग्न केलं होतं. बोनी कपूर यांचं आधी मोना शौरी यांच्यासोबत लग्न झालं होतं. परंतु श्रीदेवी यांच्या आयुष्यात येण्याने दोघांचा संसार तुटला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com