राजामौलींचा 'वाराणसी' लांबणीवर पडणार? ७ एप्रिलची रिलीज डेट बदलण्याची चर्चा; कारण काय?

SS RAJAMOULI'S VARANASI RELEASE DATE LIKELY TO BE POSTPONED:महेश बाबू, प्रियांका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या 'वाराणसी' चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडणार? ७ एप्रिल २०२७ ची रिलीज डेट बदलण्यामागचं कारण जाणून घ्या.
SS RAJAMOULI

SS RAJAMOULI

esakal

Updated on: 

MAHESH BABU AND PRIYANKA CHOPRA'S VARANASI FACES RELEASE DELAY RUMOURS: एस. एस. राजामौली यांच्या चित्रपटांकडून प्रेक्षकांना नेहमीच भव्यतेची अपेक्षा असते. त्यामुळे त्यांच्या आगामी वाराणसी या चित्रपटाच्या प्रदर्शनकडेही सवय लक्ष लागले आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे. महेश बाबू, प्रियांका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading content, please wait...