

zakir khan networth
ESAKAL
प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन झाकीर खान याने नुकतीच एक मोठी घोषणा केली. त्याने लाईव्ह परफॉर्मन्स आणि शोजमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून तो सतत काम करत आहे, ज्याचा त्याच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. तब्बल दहा वर्ष सतत दौरे आणि शोज केल्यानंतर शरीर आणि मन दोन्ही पूर्णपणे थकल्याचं झाकीरने सांगितलं. मात्र त्याच्या या निर्णयानंतर झाकीरची लक्झरी लाईफस्टाईल सुद्धा चर्चेत आली आहे. त्याचे चाहते आता तो नक्की किती श्रीमंत आहे आणि त्याची संपत्ती किती आहे, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.