
Entertainment News : स्टार प्लस वाहिनीवर 'तू धडकन मैं दिल' ही एक नवी भावस्पर्शी मालिका सुरू होत आहे. या मालिकेत दिल नावाच्या लहानगीचा प्रवास रेखाटण्यात आला आहे. ही व्यक्तिरेखा बाल कलाकार आराध्या पटेल साकारत आहे, जिची निरागसता आणि भावपूर्ण अभिनय मालिकेत रंगत आणतो.