स्टार प्लसने ‘अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी’ चा नवा टीझर आणला प्रेक्षकांच्या भेटीला!

Advocate Anjali Avasthi Serial Teaser Out : स्टार प्लसवर अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी या मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला.
Advocate Anjali Avasthi Serial Teaser Out

Advocate Anjali Avasthi Serial Teaser Out

esakal

Updated on

Entertainment News : भारतीय टेलिव्हिजनमध्ये स्टार प्लस हे चॅनल नेहमीच एक अग्रगण्य वाहिनी म्हणून ओळखलं जातं. विविध शैलींमधील दमदार मालिका सादर करून कौटुंबिक कथांपासून ते सामाजिक बदल घडवणाऱ्या आणि प्रभावी संदेश देणाऱ्या गोष्टींपर्यंत या वाहिनीने अशी अनेक पात्र आणि क्षण निर्माण केले आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. स्टार प्लस च्या अशाच मालिकांपैकी एक म्हणजे प्रेक्षकांच्या मनाला खोलवर स्पर्श करणारी "अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी" ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com