हिंदी मालिकेत झळकणार स्टार प्रवाहची गाजलेली नायिका; साकारणार मुख्य भूमिका; तुम्ही ओळखलंत का?

MARATHI ACTRESS PLAYING LEAD ROLE IN HINDI SERIAL: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री आता हिंदी मालिकेत दिसणार आहे. तिथेही ती मुख्य भूमिकेत दिसतेय.
स्टार प्रवाहच्या अभिनेत्रीची हिंदी मालिकेत वर्णी

स्टार प्रवाहच्या अभिनेत्रीची हिंदी मालिकेत वर्णी

ESAKAL

Updated on

हिंदी मालिकाविश्वात मराठी कलाकारांनी दिसणं ही काही नवीन गोष्ट नाही. अनेक मराठी कलाकार आता हिंदी सिनेसृष्टी गाजवताना दिसतायत. अनेक वेबसीरिज, मालिका आणि चित्रपट यातून अनेक मराठी कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येतात. मात्र मराठी कलाकारांना हिंदी मालिकांमध्ये मुख्य भूमिका मिळत नाहीत. त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. अनेक वर्ष वाट पाहावी लागते. मात्र आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या मेहनतीच्या जोरावर हिंदी मालिकाविश्वात पदार्पण केलंय. इतकंच नाही तर ती त्या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com