मालिकाविश्वात 'या' अभिनेत्याचा दमदार कमबॅक ! आनंदी मालिकेत दिसणार वयाने मोठा नवरा आणि तरुण बायकोची कथा ?

Star Pravah Anandi Serial New Promo Out : स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणाऱ्या आनंदी मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या मालिकेतून मराठी आणि हिंदी सिनेविश्वातील गाजलेला चेहरा कमबॅक करतोय.
Star Pravah Anandi Serial New Promo Out

Star Pravah Anandi Serial New Promo Out

esakal

Updated on

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहने काही दिवसांपूर्वीच आनंदी या नवीन मालिकेची घोषणा केली. अंध मुलीची गोष्ट असणाऱ्या या मालिकेचा प्रोमो त्यावेळी खूप गाजला. जाई खांडेकर ही नवोदित अभिनेत्री या निमित्ताने मालिकाविश्वात पदार्पण करतेय. पण या मालिकेत जाईसोबत कोण नायक असणार याची उत्सुकता अनेकांमध्ये होते. त्यातच मालिकेचा नवीन प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com