स्टार प्रवाहवर नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, प्राजक्ता गायकवाडचं ५ वर्षानंतर कमबॅक, सोबतीला 'ही' अभिनेत्री

PRAJAKTA GAIKWAD MAKES COMEBACK WITH PATHRAKHIN: स्टार प्रवाहवरील ‘पाठराखीण’ मालिकेतून प्राजक्ता गायकवाड तब्बल ५ वर्षांनी टीव्हीवर पुनरागमन करतेय. गौरी इंगवलेही या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.
PRAJAKTA GAIKWAD

PRAJAKTA GAIKWAD

esakal

Updated on

STAR PRAVAH ANNOUNCES NEW SERIAL PATHRAKHIN: स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची कथा दोन बहि‍णींची आहे. ज्या प्रत्येक संकटात एकमेकांच्या सोबत असतात. या मालिकेचं नाव आहे 'पाठराखीण'. स्टार प्रवाह वाहिनीवर ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत दोन बहिणीची कथा असणार आहे. भाग्यश्री आणि प्राजक्ता अशी त्यांची नावं आहेत. दोन्ही बहि‍णींचं एकमेकींवर प्रचंड प्रेम असतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com