STAR PRAVAH VISARU NAKO TU MALA SERIAL
esakal
SHALVA KINJAWADEKAR AND TANVI MUNDALE NEW SHOW: स्टार प्रवाह वाहिनीवर नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात प्राजक्ता गायकवाड हिची पाठराखीण मालिका रात्री ९ वाजता ऑन एअर होणार आहे. तसंच १५ जूनपासून सुना येती घरी ही मालिका सुद्धा सुरु होणार आहे. त्यात दीपा परब, शर्मिष्ठा राऊत या कलाकार पाहायला मिळणार आहे. आता या दोन मालिकानंतर वाहिनीनं आणखी एक नव्या मालिकेची घोषणा केली आहे.