

star pravah new serial
ESAKAL
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आले. तर स्टार प्रवाहनेदेखील तब्बल ६ नव्या मालिकांची घोषणा केली होती. त्यातले काही कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आले देखील. 'आमच्या लाडक्या नाईक बाई' ही मालिका येत्या १० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यापाठोपाठ आता स्टार प्रवाहने आणखी एका कार्यक्रमाचा प्रोमो प्रदर्शित केलाय. या कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या कार्यक्रमाचा प्रोमो पाहून प्रेक्षकही खुश झालेत. कोणता आहे तो कार्यक्रम?