स्टार प्रवाहच्या नव्याकोऱ्या ‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेत दिसणार ही दमदार कास्ट !

Star Pravah Bai Tuza Ashirwad Cast : स्टार प्रवाहवरील बाई तुझा आशीर्वाद या नव्या मालिकेत दमदार कास्ट पाहायला मिळणार आहे. जाणून घेऊया या नव्या मालिकेविषयी.
Star Pravah Bai Tuza Ashirwad Cast

Star Pravah Bai Tuza Ashirwad Cast

esakal

Updated on

Marathi Entertainment News : मराठी मालिका विश्वात नेहमीच समाजाशी निगडित आणि विचार करायला लावणारे विषय मांडणारी स्टार प्रवाह वाहिनी ‘बाई तुझा आशीर्वाद’ या मालिकेच्या निमित्ताने नवा विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. घर चालवणारी, जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारी, नात्यांमध्ये समतोल साधणारी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडणारी आणि घराला पूर्णत्व देणारी स्त्री म्हणजेच ‘बाई’ या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे. ज्या घराला बाईच्या असण्याचीच सवय नाही, अशा पूर्णपणे पुरुषप्रधान घरात अवनीचं आगमन होतं… आणि तिथूनच सुरू होतो नात्यांचा नवा प्रवास.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com