मालिकेच्या प्रोमोशनसाठी अनोखा प्रयोग ! दांगट कुटूंबाने चक्क आंब्यांनी केली एकुलत्या एक सुनेची तुला

Bai Tuza Aashirwad Serial Promotion Strategy In Talks : स्टार प्रवाहवर लवकरच बाई तुझा आशीर्वाद ही नवी मालिका सुरु होतेय. या मालिकेच्या प्रोमोशनसाठी चक्क मालिकेतील दांगट कुटूंबाने सुनेची तुला केली.
Bai Tuza Aashirwad Serial Promotion Strategy In Talks

Bai Tuza Aashirwad Serial Promotion Strategy In Talks

esakal

Updated on

Marathi Entertainment News : सध्या अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पाच पुरुषांच्या कुटूंबात सून म्हणून आलेल्या मुलीची गोष्ट बाई तुझा आशीर्वाद या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. लवकरच ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होईल. या मालिकेच्या प्रोमोशनसाठी एक अनोखा उपक्रम मालिकेतील ता सगळ्या पात्रांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com