स्टार प्रवाहचा झी मराठीला दणका! कमळी, स्वानंदीने स्थान गमावलं; टीआरपी आपटला, पहिल्या स्थानावर कोण?

Zee Marathi TRP Fall: गेल्या काही आठवड्यांपासून टीआरपीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या झी मराठीला मोठा धक्का बसलाय. कारण स्टार प्रवाहच्या सगळ्या मालिकांनी चांगली कामगिरी केलीये.
MARATHI SERIAL TRP

MARATHI SERIAL TRP

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावर मालिकांमध्ये सुरू असते ती टीआरपीची स्पर्धा. याच टीआरपीवर मालिका किती काळ वाहिनीवर सुरू राहणार याचा निर्णय होतो. चांगला टीआरपी आणि कथा असलेल्या मालिका सहसा चॅनेल बंद करत नाहीत. जास्त टीआरपी येण्यासाठी वाहिन्या मालिकांमध्ये निरनिराळे ट्विस्ट आणत असतात. तर कधी मालिकांच्या वेळा बदलतात. काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहने असाच मालिकांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला होता. आता वाहिनीचा हा निर्णय योग्य असल्याचं दिसतंय. कारण या आठवड्यात स्टार प्रवाहच्या मालिकांनी झी मराठीच्या मालिकांना धोबी पछाड दिलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com