Gudi Padwa 2025 : स्टार प्रवाहच्या कलाकारांनी गिरगाव शोभायात्रेत सामील होऊन जल्लोषात साजरा केला गुढीपाडवा

Star Pravah Gudi Padwa Celebration : स्टार प्रवाहच्या सगळ्या कलाकारांनी एकत्र येत गुढीपाडव्याचा सण साजरा केला. यावेळी मराठी दिनदर्शिकेचं लोकार्पणही करण्यात आलं.
Star Pravah Gudhi Padwa Celebration
Star Pravah Gudhi Padwa Celebrationesakal
Updated on

Marathi Entertainment News : आज सगळीकडेच गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय. स्टार प्रवाहच्या कलाकारांनीही मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. गिरगाव येथील भव्यदिव्य शोभायात्रेत स्टार प्रवाहचे कलाकार सामील झाले आणि या सोहळ्याची रंगत द्विगुणीत झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com