
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत असतात. मालिकेत शर्वरी तिचा संसार मोडू नये म्हणून गरोदरपणाचं खोटं नाटक करतेय. त्यातच आता मालिकेत महत्त्वाचं वळण येणार आहे.