HALAD RUSLI KUNKU HASLA
esakal
SAMRUDDHI KELKAR SHARES LAST DAY PHOTOS FROM SET: स्टार प्रवाह वाहिनीवर गेल्या काही दिवसात अनेक बदल होताना पहायला मिळताय. अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १० ऑगस्टपासून ऐश्वर्या नारकर यांची 'आमच्या लाडक्या नाईक बाई' ही नवी मालिका ६.३० वाजता प्रसारित केला जाणार आहे. तसंच आता स्टार प्रवाह वाहिनीवरील एक जुनी मालिका प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहेत. कोणती ती जाणून घ्या...