

Star Pravah Lagnanantar Hoilach Prem Upcoming Twist
esakal
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील सध्याची लोकप्रिय मालिका म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम. टीआरपीमध्ये ही मालिका सध्या आघाडीवर आहे. मालिकेत नुकतंच पार्थ-काव्या आणि जीवा -नंदिनी यांचं लग्न झालं. त्यातच आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. ज्याचा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले.