
Star Pravah Lagnanantar Hoilach Prem Upcoming Twist
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील काही दिवसांपासून चर्चेत असलेली मालिका म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम. पार्थ, काव्या, जीवा आणि नंदिनी यांची गोष्ट असलेली मालिका पहिल्या भागापासून गाजतंय. पण मालिकेत सध्या आलेल्या ट्विस्टने प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसला आहे.