

Star Pravah Lagnanantar Hoilach Prem Latest Promo
esakal
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. मालिकेतील ट्विस्ट अँड टर्न्स सगळ्यांचं मन जिंकून घेतात. त्यातच आता मालिकेत नवीन वळण आलं आहे.