मानिनी मिटवणार पार्थ काव्यामधील दुरावा ; प्रोमो पाहून प्रेक्षक झाले खुश
Lagnanantar Hoilach Prem Star Pravah New Twist : स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत मानिनी काव्याला माफ करणार असून ती पुन्हा पार्थ आणि काव्याला एकत्र आणणार आहे.
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत सध्या अनेक महत्त्वपूर्ण ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मानिनीने काव्या आणि पार्थबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. काय घडलं आहे मालिकेत नेमकं जाणून घेऊया.